रविवार, ५ जून, २०१६

राज्य शासकीय व इतर पात्र कर्मच्या-यांना दि.1 जानेवारी, 2015 ते दि. 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळणार .

दि.1 जानेवारी, 2015 ते दि. 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील महागाई  भत्त्याची थकबाकी रोखीने मिळण्याबाबतचा बहुप्रतिक्षित शासन निर्णय दि.15 जानेवारी 2016 रोजी निर्गमित झाला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीक कर्मच्या-यांना  दि.1 जानेवारी, 2015 ते दि. 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील महागाई  भत्त्याच्या थकबाकीची रक्कम  रोखीने देण्यात येणार आहे.