दि.1 जानेवारी, 2015 ते दि. 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळण्याबाबतचा बहुप्रतिक्षित शासन निर्णय दि.15 जानेवारी 2016 रोजी निर्गमित झाला आहे. राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालीक कर्मच्या-यांना दि.1 जानेवारी, 2015 ते दि. 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील महागाई भत्त्याच्या थकबाकीची रक्कम रोखीने देण्यात येणार आहे.
रविवार, ५ जून, २०१६
राज्य शासकीय व इतर पात्र कर्मच्या-यांना दि.1 जानेवारी, 2015 ते दि. 30 सप्टेंबर, 2015 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने मिळणार .
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा